Monday, 11 February 2013

संशयाचे जाळे --चिं वि जोशी (sanshyache jale-chi vi joshi)

पुस्तकाचे नाव: संशयाचे जाळे                  लेखक: चिं वि जोशी     
कोण्टिनेण्टल प्रकाशन                किंमत:४०रु              द्वि आ : १९४९   पाने:११७     प्रकार:कादंबरीका

      लेखकाची हि ऐतिहासिक रहस्यमय कादंबरी. छोटी असली तरीही मस्त,उत्कंठा वर्धक .विजापुर् शाहीच्या काळातील गोपाळगड नामक गडावर घडलेली हि घटना.किल्लेदाराचा मुलगा व त्याच्यासारखाच दिसणारा त्याचा तोतया.मग एका युद्धात त्याचे गायब होणे व नंतर अचानक बर्याच वर्षांनी प्रकट होणे त्यातून निर्माण होणारा पेचप्रसंग,न्यायनिवाडा लेखकाने मस्त रंगवला आहे.इतिहासकालीन पार्श्व भूमी देखील चांगली रंगवली आहे.छोटेखानी असून पुस्तक मस्त.

1 comment:

  1. ही एतिहसिक कादांबरी १६ व्या शतकातील असून लेखका ने ही कादांबरी २० व्या शतकात लिहिली आहे. एकूण एक वर्णाने अतिशय कल्पक तेने मांडिली आहेत. चि. वि. जोशी यांच्या तर्क बुद्धीला सलाम!

    ReplyDelete