मराठी मध्ये कित्येक छान छान साहित्य ,पुस्तक आहेत पण नावाखेरीज त्यांची जास्त माहिती उपलब्ध नाही .जसे एखाद्या इंग्रजी पुस्तकाचा सर्च केल्यावर हजारो पाने माहिती मिळते तसे मराठीत नाही त्यामुळे एखाद्या पुस्तकाचे नाव वाचल्यावर त्याबद्दल जुजबी माहिती मिळणे हि मराठी पुस्तकाच्या बाबतीत बर्याच वेळा अशक्य होऊन जाते.मी ह्या ठिकाणी काही वाचलेल्या पुस्तकांची माहिती लिहेन .....हेतू हा कि आवडल्यास त्या पुस्तकांचे वाचकाकडून वाचन होईल किवा त्यांना त्याबद्दल काही माहिती मिळेल ... कदाचित इतर काही माहितीही असेल .....स्वताच्या वाचनाच्या आठवणीच्या साठवणीसाठी देखील हा प्रयत्न .....चू भू द्या घ्या ......
This comment has been removed by the author.
ReplyDeleteखूप छान वाटले ब्लॉग वाचून. मी सुद्धा ह्याच उद्देशाने ब्लॉग लिहिते. नक्की आवडेल तुम्हाला https://nishabagul.wordpress.com/
ReplyDelete