पुस्तकाचे नाव:रानवाटा लेखक: मारुती चितमपल्ली
साहित्य प्रसार केंद्र नागपूर प्रा आवृत्ती:१९९१ किमत:१०० पाने:१४९
निसर्गाविषयी ललित लेखनाचे हे पुस्तक. पक्षीतज्ञ मारुती चितमपल्ली यांनी महाराष्ट्र शासनाच्या वन विभागात अनेक महत्वाच्या पदावर कार्य केलेय .वन्यजीव व्यवस्थापन ,वने,वन्य प्राणी व पक्शिजागाताविषयी उल्लेखनीय संशोधन त्यांनी केलेले आहे.
ह्या पुस्तकामधील बरेच लेख जुन्या दिवाळी मासिकांमध्ये छापले गेलेले आहेत(१९८५,८४,७७ ई सालात ).पुस्तकामधील सगळेच लेखन अप्रतिम व वाचनीय.निसर्गवेड्या माणसाला /वाचकांना अजून काय हवे.जे जे आपण प्रत्यक्ष जंगलात जाऊन अनुभवू शकणार नाही किंवा सामान्य माणसाला अनुभवता येणार नाही असे त्यांना आलेले अनुभव त्यांनी कथन केलेले आहेत.तनमोराचे दिवस,धन्चीडी,रानातली घरं,पाडस,इटीया डोहातील हुदाळे,शाल्मली,पक्षी निरीक्षण ,पांगारा,वन्यजीव निरीक्षणाची किमया व अरण्य वाचन असे एकाहून एक सरस लेख ह्या पुस्तकात आहेत.कदाचित नावावरून काही जणांना काहीच कळणार नाही पण वाचताना हे सगळे अनुभव आपल्याला थेट जंगलात घेऊन जातात.जंगलाच्या जादुई दुनियेची ओळख करून देतात.तशी त्यांची सगळीच पुस्तके मस्ट रीड आहेत.
ह्या पुस्तकाला ९१-९२ सालचा उत्कृष्ट साहित्यानिर्मितीचा राज्य पुरस्कार,भैरू रतन दमाणी साहित्य पुरस्कार,मृण्मयी साहित्य पुरस्कार मिळालेले आहेत.१९९३ साली या पुस्तकाची आकाशवाणी पुणे केंद्रावर वाचण्यासाठी निवड झाली होती तसेच पाठ्यपुस्तकात देखील यातील अरणी कथा होती.
ह्या पुस्तकातील एक कथा अरण्यवाचन मला नेटवर स्कॅन केलेली सापडली तिची लिंक :
http://www.astro.caltech.edu/~vam/mchitam/

Hech book me khup kadhi pasun shodhat hoto but sapdat navte....tumhi avliable karun delya baddal khup khup aabhar
ReplyDeletewhere can i get this book.
ReplyDeleteMi 2011 mde. 11vit astatna Arani hi Patypustkat katha vachli hoti.. teva pasun ranvata hi book shodhat ahe.. aple dhanywadd..
ReplyDeleteSir ARANI lesson chi pdf ahe Kay tumchya Kde
DeleteWHERE I WILL GET PDF VERSION FOR DOWNLOAD
ReplyDeletewhere can I get this book?
ReplyDeleteThank you
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteमी साधारणतः पाचव्या वर्गात असेल तेव्हा आम्हाला मराठी च्या पुस्तकात एक धडा होता. 'अडई आणि तिचे पिल्ले की घरटे' असाच काहीतरी होता. तो पुन्हा कुठे वाचायला मिळेल?
ReplyDeleteही कदाचित जीम corbet यांची कथा आहे शोधून बघा
Deleteमी साधारणतः पाचव्या वर्गात असेल तेव्हा आम्हाला मराठी च्या पुस्तकात एक धडा होता. 'अडई आणि तिचे पिल्ले की घरटे' असाच काहीतरी होता. तो पुन्हा कुठे वाचायला मिळेल?
ReplyDeleteMe 11 pasu he pustak shodhat hoto Karan to path mala khup aavadla hota . thanks for 🙏
ReplyDelete