पुस्तकाचे नाव : महाराष्ट्र दर्शन
लेखक: गो नी दांडेकर
मृन्मयी प्रकाशन पाने :२३८
गो नी दा खूप फिरलेयत आणि त्यावर त्यांनी अनेक छान छान पुस्तक पण लिहिली आहेत.महाराष्ट्र दर्शन त्यापैकीच एक .महाराष्ट्र म्हणजे एक पुरुष ह्या दृष्टीकोनातून त्यांनी पुस्तक मांडलेले आहे .महाराष्ट्रातील ठिकाणे ,ऋतू ,सन,परंपरा,झाडे ,जाती,संत इ वर वेगवेगळे लिहिलेले आहे.सगळे कसे मस्त.कुठल्या शब्दात ह्या पुस्तकाचे वर्णन करावे ते समजत नाही.गो नी दांच्या लेखनाला एक गोल्डन टच असतो .पुस्तक कुणा व्यक्तीवर नाही,कुठलेही कथानक नाही .कुठलेही पाण उघडा आणि घ्या महाराष्ट्राचा अनुभव. अस्सल रांगडा महाराष्ट्र त्यांच्या शब्दाशब्दामधून डोकावतो.आपल्यासारख्या आताच्या काळातल्यानी तर जरूर पुस्तक वाचावे.वाचायच्या आधी पुस्तकात काय असेल अस वाटल होत,पण वाचून मजा आली .आता एवढ्या वर्षानंतर पूर्वी चा वर्णन केलेला महाराष्ट्र वाचताना रॉ महाराष्ट्र कसा होता त्याचा अनुभव येतो.आजकालच्या manupaletd जगात जगणाऱ्या साठी उत्तम अनुभव हे पुस्तक देत.

No comments:
Post a Comment