पुस्तकाचे नाव : रानभुली
रानभुली लेखक: गो नी दांडेकर
मृन्मयी प्रकाशन पाने :१०२
गो नी दा च्या मानस कन्येची हि कहाणी .गो नि दा रायगडावर कित्येक वेळा राहिलेयत ,कित्येक वेळा गेलेयत त्याला मोजदादच नाही.ह्या किल्ल्यावर त्यांच विशेष प्रेम. रानभूलीची कहाणी ह्या गडावरच घडलेली .हि अशा एका मुलीची कहाणी आहे जी किल्ल्यावर राहत असते किल्ला म्हणजे तिच सर्वस्व .त्याखेरीज तिने काहीच जग पाहिलेल नसत. अतीशय निर्भीड,स्वभावाने गोड ,निरागस अशी.रायगडचे वेड इतकं कि लग्नानंतर पण नवरयाच घर सोडून पुन्हा किल्ल्यावरच!!! .कुणी किती समजावले तरी तीच कथा.मग तिचा नवरा तिला मुंबईला घेऊन येतो नंतर ह्या रायगडवेडीचं काय होत त्याची हि कहाणी.अतिशय छान पुस्तक . जबरदस्त लेखन .रानभुली हुरहूर लावते.पुस्तक वाचतानाच तिला भेटावेसे वाटते.

amhi ya Raygad bhetit bhetalo tyana atacxhya Manu aaji :)
ReplyDeleteRaanbhuli hi Gonidanchya manas kanyechi goasht tar aahech, pan ti tar jya jya lokaanna gadache ved aahe tya sarvanchi goasht aahe. Ya kadambaritun appaanche gadavarlya lokaanshi asalele koutumbic sambandh va prem he tar avarnaniya. Te sagalyanna jamnaarach naahi. Khoop sunder kadambari aahe.
ReplyDeleteखुप छान
ReplyDelete