पुस्तकाचे नाव:सावर रे -भाग ४ लेखक:प्रवीण दवणे
नवचैतन्य प्रकाशन पाने:१४४ किंमत:११० प्र आवृत्ती :मार्च २००३
आज सावर रे च्या सिरीज मधला ४थ पुस्तक वाचून झालं.एकदम छान पुस्तक. आयुष्यात अनेक घटना घडतात.चांगल्या- वाईट ,संवेदनशील मन त्यांचा आपापल्या परीने अर्थ लावत.पण दवनेनी अतिशय उत्कृष्ट शब्दात प्रत्येक प्रसंगाच किंबहुना परीस्तीथीच वर्णन केलय.
वि वा शिरवाडकरांच्या पुस्तकामधील दिलेल्या अभिप्रायानुसार:"अतिशय तरल अशी संवेदना ,लालित्यपूर्ण शैली आणि जीवनाच्या मुलभूत मुल्यांवरील अभेद्य निष्ठा यांचा सुंदर संगम त्यांच्या काव्यात्म लेखनात झालेला आहे.अशा वृत्तीचे लेखकच साहित्यात मोलाची भर घालू शकतात".
आयुष्याच्या अनेक वळणांवर मुलांना शिकवण देण्यासाठी अनेक आई बाप जीवाचे रान करीत असतात अशासाठी हे पुस्तक किवा सगळीच सावर रे पुस्तके वरदान आहेत.ती एक वेगळीच दृष्टी वाचकांना देतात .डोळ्यात अंजन घालतात ,कसे वागावे शिकवतात ,कसे वागू नये हे शिकवतात.शब्दात वर्णन करू शकत नाही इतके सहजसुंदर लेखन.प्रत्येकाच्या संग्रही असावीत अशी पुस्तके विशेषकरून भाग १ व २ .
पुस्तकातील काही वाक्ये/विचार :
आर्थिक गरजा हि न संपणारी चिरंतन गोष्ट आहे,त्या ओझ्याखाली स्वप्नांची फुलपाखर हुरहुरत राहतात-प्रवीण दवणे, सावर रे -४
नाविन्य संपला कि कामाला शिळेपणाचा गंध येऊ लागतो .तो शिळेपणा चेहऱ्यावर उतरतोच:पण आपले दृष्टीकोनही शी'ळे उतरलेले उदास होऊ लागतात.इतके कि दुसर्याचा निर्भर आनंद हेच आपला दुख होतं.
लपवलेले अनेक दुर्गुण प्रवासाच्या दीर्घ काळात ,पलंगातून हलकेच ढेकुण बाहेर यावेत ,तसे लपतछपत बाहेर येतात आणि भोवतीच्याना चावत राहतात .
सगळीच सुख कॅमेऱ्यात टिपता येत नाहीत ,ती अनंत-अपार असतात

Pravin Davane yanche satara yethe 5 varshapurvi eak bhashan aikanyacha yog ala ani mala anandacha theva milala.tyanchi 4 pustake mi tyanchekadoonch ghetali ani jenvha mala vel milato tenvha 1 tari pustak vachatoch,khoop bare vatate.Mazya kanhi mitranahi vachnyas dili/ bhet mhanoon dili. Deshpande,Banglore
ReplyDelete