पुस्तकाचे नाव : दास डोंगरी राहातो
पब्लिशर : majestic prakashan
लेखक : गो नी दांडेकर
पाने :२७४
माहिती : पुस्तकाचे नाव व मुखपृष्ट पाहून अंधुकशी कल्पना येते कि पुस्तक हे रामदास स्वामीवर आहे. महाराष्ट्रीयन संत मग ते संत तुकाराम असो किंवा रामदास स्वामी असो आजच्या पिढीमध्ये त्यांच्याबद्दलची माहिती फारच कमी आहे.ह्या पुस्तकात गो नि दा नी त्यांच्या ओघवत्या भाषेत रामदास स्वामीचे जीवनचरित्र रेखाटले आहे.त्यांचे बालपण,त्यानंतरच आयुष्य ,शहाजी महारांजाची भेट ,शिवाजी महाराजाबद्दल प्रेम,त्यांच्या भेटी हे सर्व वाचनीय भाषेत लिहिले आहे.मधेच त्यांच्या काव्याची सुरेख मांडणी आहे तीदेखील कथेमध्ये येते .लिखाणाला ऐतिहासिक संदर्भ असल्यामुळे काही प्रसंग फुलवलेले आहेत पण त्यामुळे रामदास स्वामीं म्हणजे काय व्यक्ती होती ते समजण्यास मदतच होते.एकूण वाचनीय पुस्तक.अगदी त्यांच्या जिवनाच्या शेवटपर्यंत जरी लिहिलेल नसला तरी रामदास स्वामिना आपण समजतो त्यापेक्षा कितीतरी वेगळ्या स्वरूपात आपल्या समोर मांडण्यात गो नि दा यशस्वी ठरले आहेत .

No comments:
Post a Comment